instruction
stringclasses
17 values
input
stringlengths
50
391
output
stringlengths
43
211
type
stringclasses
2 values
url
stringclasses
1 value
src
stringclasses
1 value
Translate this sentence to Marathi
soon 108 emergency services personnel and local police reached the spot and rushed the injured to the hospitals.
काही वेळातच 108 आपत्कालीन सेवा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the committee is comprised of justice v r raman, justice s siri jagan and dgp a hemachandran.
या समितीत न्यायमूर्ती व्हीआर रमण, न्यायमूर्ती एस सिरी जगन आणि डीजीपी हेमचंद्रन यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
veteran malayalam actor nedumudi venu is regarded as one of the greatest actors working in the indian film industry.
ज्येष्ठ मल्याळी अभिनेते नेदुमुदी वेणू हे भारतीय चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या महान अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
a case has been registered against the unidentified truck driver at the sadar police station in this regard.
याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the locals held the criminal when he tried to escape from the spot and handed over to police.
आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
thiruvananthapuram: a recovered covid patient who attempted suicide in thiruvananthapuram medical college hospital has been declared dead.
तिरुअनंतपुरम: तिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कोविड वर मात केलेल्या रुग्णाला मृत घोषित करण्यात आले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
sidhu, satinderpal singh, pushap raj kalia, tejinder singh rathore, ravinder gautam and varinder ummat, among others, also spoke on the occasion.
सिद्धू, सतींदरपाल सिंग, पुष्प राज कालिया, तेजिंदर सिंग राठौर, रविंदर गौतम आणि वरिंदर उमत आदींनी याप्रसंगी भाषणे दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
padra is a town and a municipality in the vadodara district in the indian state of gujarat.
पादरा हे भारतातील गुजरात राज्यामधील वडोदरा जिल्ह्यातील एक शहर आणि नगरपालिका आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
as a precautionary measure, the district administration declared a holiday for schools and colleges.
जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
soon after the incident, the police and fire and emergency services personnel rushed to the spot.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
marks of injuries were found on various parts of the body of the deceased.
मृताच्या शरीराच्या विविध भागावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
ss rajamouli is the director of the film and it is being made on a huge budget.
या चित्रपटाचे दिग्दर्शन एस. एस. राजामौली यांनी केले असून हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
most of the rainfall has taken place over marathwada, north maharashtra, south maharashtra and vidarbha.
सर्वाधिक पाऊस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात झाला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
it is found in bangladesh, india, myanmar, nepal, and pakistan.
ते बांगलादेश, भारत, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये सापडतात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the matter was in the court after gujarat congress candidate ashwin rathod raised objections on his victory.
गुजरात काँग्रेसचे उमेदवार अश्विन राठोड यांनी त्यांच्या विजयावर आक्षेप घेतला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
deputy sp devendra mishra, three sub-inspectors and four constables were killed in the firing, officials said.
या गोळीबारात डेप्युटी एसपी देवेंद्र मिश्रा, तीन उपनिरीक्षक आणि चार हवालदार शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
several eminent political figures including former rajasthan cm vasundhara raje and her son dushyant singh were also present at the party.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंग यांच्यासह अनेक मान्यवर राजकीय मंडळी ही यावेळी पार्टीत उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the battle lines between the bjp and the congress were drawn from the beginning of the debate.
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चर्चेच्या सुरुवातीपासूनच हेवेदावे सुरु होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
washington dc: taranjit singh sandhu will take charge as the new indian ambassador to the united states, a senior indian official told ani.
वॉशिंग्टन डीसी: तरनजीत सिंग संधू युनायटेड स्टेट्समधील नवीन भारतीय राजदूत म्हणून पदभार स्वीकारतील, असे एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने एनआयशी बोलताना सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
heat coconut oil, splutter mustard, saute chopped onion, chilli, ginger and garlic.
खोबरेल तेल गरम करून त्यात, मोहरी, चिरलेला कांदा, मिरची, आले आणि लसूण घाला आणि ते परतून घ्या.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
attingal constituency covers seven assembly segments varkala, attingal, chirayinkeezhu, nedumangad, vamanapuram, aruvikkara and kattakkada.
वर्कला, अतिंगल, चिरायिनकीझू, नेदुमंगड, वामनपुरम, अरुविकारा आणि कट्टाक्कडा या सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश अतिंगल लोकसभा मतदारसंघात आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the film has nayanthara, meena, khushbu, keerthy suresh, soori, sathish playing important roles.
नयनतारा, मीना, खुशबू, कीर्ति सुरेश, सूरी, सतीश यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
at that time the police signaled the driver of a car to halt but on seeing the police, the driver tried to escape.
त्यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहून चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
due to which, the movement of vehicles on the road has been stopped.
त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
hyderabad: telugu desam party (tdp) has stepped away from contesting in the telangana lok sabha elections.
हैदराबाद: तेलगू देसम पक्षाने(टीडीपी) लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
lahore: love is in the air for india tennis star sania mirza and her cricketer husband shoaib malik.
लाहोर: भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा क्रिकेटर पती शोएब मलिक यांच्यातील प्रेमाची चर्चा सध्या सर्वदूर चालू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
also under the 550th birth anniversary celebration of guru nanak dev ji, 550 plants have been planted in every panchayat of the state.
तसेच गुरु नानक देवजींच्या ५५० व्या जयंती उत्सवाअंतर्गत राज्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये ५५० रोपे लावण्यात आली आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
amongst others present on the occasion were jasbir singh, harbans singh mundi, paramjit singh gill, sarabjit singh, praveen banda and ranjosh singh grewal.
जसबीर सिंग, हरबन्स सिंग मुंडी, परमजीत सिंग गिल, सरबजीत सिंग, प्रवीण बंडा आणि रंजोश सिंग ग्रेवाल आदी याप्रसंगी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
rajesh sundaresan, professor at bengalurus indian institute of science (iisc), agreed.
राजेश सुंदरेसन यांनी हे मान्य केले असून ते बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) येथील प्राध्यापक आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
2.0: starring rajinikanth, akshay kumar and amy jackson the film is directed by s shankar.
एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘2.0’ या चित्रपटात रजनीकांत, अक्षयकुमार आणि अॅमी जॅक्सन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the villages of atalugama in the kalutara district and akurana in kandy have been declared completely isolated areas.
कलुतारा जिल्ह्यातील अटलुगामा आणि कॅंडीमधील अकुराना ही गावे पूर्णपणे दुर्गम क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
in the test it was revealed the amount of mercury in it was 20 times more than what was allowed.
चाचणीमध्ये असे दिसून आले की त्यामधील पाऱ्याचे प्रमाण परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा 20 पट जास्त होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
method: in a small pan, heat the olive oil and add thyme, onions and minced garlic.
कृती: एका लहान पॅनमध्ये, ऑलिव्ह ओईल गरम करा आणि ओवा, कांदे आणि चिरलेला लसूण घाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
mahashivratri is celebrated on the chaturdashi of krishna paksha in phagun, the hindu lunar month.
महाशिवरात्री हिंदू चांद्र महिन्यानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली जाते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
new delhi: army general bipin rawat has been named indias first chief of defence staff (cds).
नवी दिल्ली: लष्कराचे जनरल बिपिन रावत यांना भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (cds) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
after the formation of the telangana state, the government had declared' bonalu' as a state festival.
तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर सरकारने 'बोनालु' हा राज्य सण म्हणून घोषित केला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
dileep has sought cbi probe into the case as the court is about to begin the trial of the case.
न्यायालय या खटल्याची सुनावणी सुरू करणार असल्याकारणाने दिलीप यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
he said that if any violation of law is found, stern action will be taken.
कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
mumbai: actors alia bhatt and varun dhawan are shooting a schedule for their upcoming film badrinath ki dulhania in singapore.
मुंबई: ‘बदरीनाथ की दुल्हनिया’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरूण धवन सध्या सिंगापूरमध्ये आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
yamaha is yet to announce its plans for the launch of 2021 mt-09 in the indian market
यामाहाने भारतीय बाजारपेठेत 2021 mt-09 लाँच करण्याची आपली योजना अद्याप जाहीर केलेली नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the police have registered a case in connection with the accident and the investigation is under way.
या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
a case has been registered at the shantinagar police station and an investigation is underway.
याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
those who participated in the protest were hardeep singh plaha, parminder singh, amarjot singh, sajid gupta, jugraj singh, sherry gupta and others.
हरदीपसिंग पलाहा, परमिंदर सिंग, अमरजोत सिंग, साजिद गुप्ता, जुगराज सिंग, शेरी गुप्ता आणि इतर मंडळी या आंदोलनात सहभागी झाले होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the actress has done films in not just hindi, but also tamil, telugu and malayalam languages.
या अभिनेत्रीने फक्त हिंदीच नव्हे तर तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतही चित्रपट केले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the sena then joined hands with the ncp and the congress to form the government.
त्यानंतर सेनेने एनसीपी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
with this, the price of petrol in delhi and mumbai has reached an all-time high.
त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
mumbai: late actress sridevis daughter janhvi kapoor has resumed shooting for her debut film dhadak in mumbai.
मुंबई: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने मुंबईत तिच्या पहिल्याच चित्रपट 'धडक'चे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
marseille will play spanish side atletico madrid in the final of the europa league.
युरोपा लीगच्या अंतिम फेरीत मार्सेल स्पॅनिश संघ ॲटलेटिको माद्रिदविरुद्ध खेळेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
on flipkart, customers purchasing the phone through flipkart axis bank credit card will get an unlimited cashback of 5%.
फ्लिपकार्टवर, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5% अमर्यादित कॅशबॅक मिळेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
shloka mehta is the daughter of russell mehta, who heads rosy blue diamonds, one of the countrys leading diamond companies.
देशातील आघाडीच्या हिरे कंपन्यांपैकी एक असलेल्या रोसी ब्लू डायमंडचे प्रमुख रसेल मेहता, हे श्लोका मेहता चे वडील आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the valedictory ceremony will be inaugurated by sri kshetra dharmasthala dharmadhikari dr d veerendra heggade.
श्री क्षेत्र धर्मस्थळाचे धर्माधिकारी डॉ. वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते समापन समारंभाचे उद्घाटन होणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the treatment will start at sum hospital and kims in bhubaneswar and ashwini hospital in cuttack.
उपचार सुरू होणाऱ्या ठिकाणांमध्ये भुवनेश्वरच्या एस.यु.एम रुग्णालय आणि के.आय.एम.एस आणि कटकच्या अश्विनी रुग्णालयाचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
congress president rahul gandhi along with other senior leaders of the party were present in the meeting.
या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
a commanding officer and two soldiers of the indian army lost their lives in the incident.
या चकमकीत एक कमांडिंग ऑफिसर आणि भारतीय सैन्याच्या दोन जवानांना वीरमरण आले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the contempt petition against gandhi was filed by bharatiya janata party (bjp) mp meenakshi lekhi.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार मीनाक्षी लेखी यांनी गांधींविरोधात अवमान याचिका दाखल केली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the screenplay of the film is written by kona venkat, who is also the producer of the film.
चित्रपटाची पटकथा कोना वेंकट यांनी लिहिली आहे, जो चित्रपटाचा निर्माता देखील आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
teachers and students had put in a lot of hard work to make the event a success.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी खूप कष्ट घेतले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
upon receiving the information, the police reached the spot and shifted the bodies to the hospital for post-mortem.
घटनेची माहिती मिळताच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले गेले त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
mumbai: bollywood actor arjun kapoor and malaika arora have been dating each other for quite a long time.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
he had been the finance minister in pm narendra modi's cabinet during his first term.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the exact cause of death was not stated till the time of this report being filed.
मृत्यूचे नेमके कारण हा अहवाल येईपर्यंत सांगण्यात आले नव्हते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
us: donald trump's new plans in h-1b visa rule is set to impact on indians
अमेरिका: एच-१बी व्हिसा नियमात बदल करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन योजनांचा भारतीयांवर परिणाम होणार
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
a host of bjp leaders, including prime minister narendra modi and home minister amit shah attended it.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
apart from hindi, she has starred in marathi, bengali, kannada, tamil, malayalam, and telugu movies.
त्यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
acting on the complaint by the house owner, the police had registered a case and launched an investigation.
घरमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
with this win, india captain virat kohli made his way into the record books.
या विजयासह भारताचा कर्णधार विराट कोहलीने रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळवले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
this decision will be taken by (pm) narendra modi and (party president) amit shah.
(पीएम) नरेंद्र मोदी आणि (पक्षाध्यक्ष) अमित शहा हा निर्णय घेतील.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the film, which will have music by anirudh ravichander, will see vijay sethupathi playing the antagonist.
या चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांचे असणार आहे आणि विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the passengers travelling on the train will be entitled to rs 25 lakh insurance free of cost.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत २५ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the movie score is given devi sri prasad and produced by dil raju under sri venkateswara creations banner.
या चित्रपटाची पटकथा देवी श्री प्रसाद यांची आहे तर निर्मिती वेंकटेश्वर क्रियेशन्सच्या बॅनरखाली दिल राजू यांनी केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
union ministers prakash javadekar and jitendra singh were present along with the bjp's ram madhav.
भाजपचे राम माधव यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि जितेंद्र सिंह यावेळी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
you are behaving as if jama masjid was pakistan and even if it was pakistan, you can go there and protest.
तुम्ही असे वागत आहात जसे काय जामा मशिद पाकिस्तानची आहे आणि ती पाकिस्तानची असती तरी तुम्ही तिथे जाऊन आंदोलन करू शकता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
following the mishap, locals staged a road blockade demanding compensation for the kin of the deceased.
अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्थानिकांनी रास्ता रोको केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
a party needs to get 41 seats to form government in the 81-seated assembly.
८१ जागा असलेल्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला ४१ जागा मिळणे आवश्यक आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the police have registered a case under the pocso act and started an investigation into the case.
पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
chennai and its neighborhood have been receiving light to moderate rainfall for the last couple of days.
गेल्या काही दिवसांपासून चेन्नई आणि आसपासच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
kareena kapoor khan will be seen in the upcoming movie good newwz alongside akshay kumar, diljit dosanjh, and kiara advani.
करीना कपूर खान 'गुड न्यूज' या आगामी चित्रपटात अक्षय कुमार, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत दिसणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the movie had fetched a fairly good sum out of the box office and collected over 100 crores at the box office.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई करून चांगला गल्ला जमावाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
one person died on the spot while the other succumbed to injuries at the local regional hospital.
या अपघातात एकाने जागीच प्राण गमावले तर दुसऱ्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the federation threatened to intensify agitation in the coming days if the demands are not fulfiled soon.
महासंघाने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
in an incident, two people died in a road accident as auto collided with a bike.
या घटनेत, रिक्षा आणि दुचाकी एकमेकांवर धडकल्या आणि झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the congress, ncp and shiv sena are currently in discussions to form government in the state.
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
in the head on collision, truck driver and his associate driver died on the spot.
या अपघातात ट्रक चालक आणि त्याचा सहकारी यांचा जागीच मृत्यू झाला
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
with the shooting of this film recently wrapped up, the post-production work is happening in full swing.
नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगचे पूर्ण झाले असून, पोस्ट-प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
bengaluru: the long-drawn-out political drama in karnataka has not yet heard the last of it.
बेंगळुरू: कर्नाटकातील दीर्घकाळ चाललेल्या राजकीय नाट्याचा शेवट अजून बाकी आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the police have registered a case against the truck driver and further investigations are in progress.
पुढील तपास सुरू असून पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the film is carrying a lot of expectations and is having a simultaneous release in telugu and tamil languages.
चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत आणि तो एकाच वेळी तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये रिलीज होत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the flaring up of international oil prices has resulted in petrol and diesel prices rising in india.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वधारल्या असल्याने भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
several parts of tamil nadu have been lashed by north east monsoon rains in the past few days.
तामिळनाडूच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून ईशान्य मोसमी पावसाने थैमान घातले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
on monday, one litre of petrol was priced at 86 per litre in delhi while it was rs 93 per litre in mumbai.
सोमवारी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ८६ रुपये प्रति लीटर तर मुंबईत ९३ रुपये प्रति लीटर होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
after patels resignation, the government appointed former bureaucrat shaktikanta das as the governor of rbi.
पटेल यांच्या राजीनाम्यानंतर सरकारने आरबीआयच्या गव्हर्नर म्हणून माजी नोकरशहा शक्तिकांत दास यांची नियुक्ती केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
on bse, the midcap index was 0.6 per cent higher and the smallcap index was 0.8 per cent up in the morning trade.
बीएसई वर, सकाळच्या व्यवहारात मिडकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.८ टक्के वर होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the shiv sena broke ranks with the bjp to form the government along with ncp and congress.
शिवसेनेने एनसीपी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करून भाजपशी असलेली युती तोडली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the situation has been tense in the region since the abrogation of article 370 from jammu and kashmir.
जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यापासून या भागात तणावपूर्ण परिस्थिती आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
president of dk district kannada sahitya parishad pradeep kumar kalkura hoisted the flag of karnataka.
डीके जिल्हा कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कुमार कलकुरा ​​यांनी कर्नाटकचा ध्वज फडकावला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the match will be held at the rajiv gandhi international cricket stadium in hyderabad.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
these dates were informed by maharashtra state board of secondary and higher secondary education chairperson shakuntala kale.
या तारखांची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
however, no official statement has been released by the congress party in this regard.
मात्र, यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the film stars simi chahal, gippy grewal, gurpreet ghuggi, and karamjit anmol will be seen in lead roles in the film.
चित्रपटात सिमी चहल, गिप्पी ग्रेवाल, गुरप्रीत घुग्गी आणि करमजीत अनमोल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
they urged the higher officials of the concerned department to take immediate action in this regard.
त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat