instruction
stringclasses
17 values
input
stringlengths
50
391
output
stringlengths
43
211
type
stringclasses
2 values
url
stringclasses
1 value
src
stringclasses
1 value
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the major contesting parties, the congress, the bjd and the bjp have fielded their contestants.
प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष, काँग्रेस, बीजेडी आणि भाजप यांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
female candidates, sc, st, pwd and ex-serviceman candidates are exempted from payment of the fee.
महिला उमेदवार, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिक उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
according to the uk government guidelines anyone arriving from overseas will have to remain in quarantine for 14 days
युके सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
all through the week, pakistani troops fired small arms and mortar shells along the loc in poonch district, the indian army said.
संपूर्ण आठवडाभर पाकिस्तानी सैन्याने पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा मारा केला असे भारतीय सैन्याने सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
dhoni last played for india in the world cup semi-final against new zealand in july last year
धोनी भारतासाठी शेवटचा सामना मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक उपांत्य फेरीत खेळला होता
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
new delhi: the congress has strongly criticized prime minister narendra modi over his communal remarks against rahul gandhi.
नवी दिल्ली: राहुल गांधींविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जातीय वक्तव्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
thiruvananthapuram: devaswom minister kadakampally surendran said that bjp state president p. s. sreedharan pillai is a shrewd lawyer.
तिरुवनंतपुरम: भाजपचे प्रदेशाध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई हे चतुर वकील आहेत, असे विधान देवस्वोम मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
this film has raashi khanna, aishwarya rajesh, catherine tresa and izabella leite in the female lead roles.
या चित्रपटात राशी खन्ना, ऐश्वर्या राजेश, कॅथरीन ट्रेसा आणि इझाबेला लिटे यांच्या प्रमुख स्त्री भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
lie on your back with your knees bent and your feet flat on the floor.
तुमच्या पाठीवर झोपून तुमचे गुडघे वाकवा आणि तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवा.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
following this, the then assembly speaker k r ramesh kumar had disqualified the mlas.
त्यानंतर विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी आमदारांना अपात्र ठरवले होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
in the chart making contest, sukhdeep singh, gurdeep singh and hardeep kumar won the first, second and third positions, respectively.
तक्ता बनवण्याच्या स्पर्धेत सुखदीप सिंग, गुरदीप सिंग आणि हरदीप कुमार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
mr kuldip singh chandi, additional deputy commissioner, development, and mr gulzar singh sandhu, chief agriculture officer, were also present.
अतिरिक्त उपायुक्त (विकास), श्री कुलदीप सिंग चंडी आणि मुख्य कृषी अधिकारी, श्री गुलजार सिंग संधू, हे देखील उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
top leaders of the congress, including sonia gandhi, rahul gandhi and prime minister manmohan singh, will take part in the session.
सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते या अधिवेशनात भाग घेणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
among others who attended the meeting were jagtar singh bhullar, bahadur singh kang, nirmal singh kang, sikander singh dhillon and sohan singh.
इतरांपैकी या बैठकीला जगतार सिंग भुल्लर, बहादूर सिंग कांग, निर्मल सिंग कांग, सिकंदर सिंग ढिल्लन आणि सोहन सिंग उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
on this occasion senior leaders maheshinder singh grewal, mla from sahnewal sharanjit dhillon, ex-mla ranjit singh dhillon besides several others were present.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते महेशींदर सिंग ग्रेवाल, साहनेवालचे आमदार शरणजीत ढिल्लन, माजी आमदार रणजित सिंग ढिल्लन यांशिवाय इतर अनेकजण उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
chief minister pinarayi vijayan, cpm state secretary kodiyeri balakrishnan and cpi state secretary kanam rajendran are attending the meeting.
मुख्यमंत्री पिनाराई विजयन, सीपीएम राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन आणि सीपीआय राज्य सचिव कानम राजेंद्रन या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
when hot, add the onion, celery, ginger, garlic, peppercorns and chilli.
गरम झाल्यावर त्यात कांदा, सेलेरी, आले, लसूण, काळी मिरी आणि मिरची घाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
ram charan is set to play a cameo in pawan kalyan' s next movie under krish's direction.
क्रिश दिग्दर्शित पावन कल्याण यांच्या आगामी चित्रपटात राम चरण लघु व्यक्तिरेखा साकारणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
notices were also issued to the chief secretary, home secretary and law secretary in this regard.
या संदर्भात मुख्य सचिव, गृह सचिव आणि कायदा सचिवांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
on receiving the information, the police rushed to the spot and recovered the body.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the body of the deceased was handed over to his family after post mortem.
शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
an appeal has been filed in the supreme court against madras high court order banning tiktok app.
टिकटॉक अॅपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
prime minister, shri narendra modi has greeted the nation on the auspicious occasion of diwali.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
with polling dates for the delhi assembly election nearing, political parties are busy campaigning and rallying all across the state.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय पक्ष राज्यभर प्रचारामध्ये आणि संमेलनात व्यस्त आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
after saaho, prabhas immediately started working on an exciting film under the direction of radha krishna kumar.
साहो चित्रपटानंतर प्रभासने लगेचच राधा कृष्ण कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली एक रोमांचक चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
new delhi: prime minister narendra modi will embark on a two-day visit to the maldives.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर जाणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the untimely death of the legendary actress sridevi has left her family and fans in shock.
दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबियांसह चाहत्यांना धक्का बसला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the sudden death of bollywood actress sridevi came in as a shock to the whole nation.
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
as elections to the lok sabha draw near, the atmosphere in the country turns distinctly political.
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे देशातील वातावरण तापत चालले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
he has complained regarding this several times to the senior police officials but no action was taken.
याबाबत त्याने अनेक वेळा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
home minister amit shah in parliament proposed revoking article 370, which gives jammu and kashmir special status.
जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the state has been split into two union territories (uts), jammu and kashmir and ladakh.
राज्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात (युटीएस) विभाजन करण्यात आले आहे
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the opposition congress and ncp had demanded that the bjp minister be sacked from the cabinet.
विरोधी पक्ष काँग्रेस आणि एनसीपी यांनी भाजपच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
on this day married women fast for the entire day and pray for the long life and good health of their husband.
या दिवशी विवाहित महिला दिवसभर उपवास ठेवून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the ed has filed the case against sharad pawar, ajit pawar and 70 others in connection with the bank scam.
बँक घोटाळ्याप्रकरणी ईडी ने शरद पवार, अजित पवार आणि इतर 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
in alwar, congress candidate karan singh yadav defeated bjp's jaswant yadav and in ajmer, congress' raghu sharma won.
अलवरमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार करण सिंग यादव यांनी भाजपच्या जसवंत यादव यांचा पराभव केला आणि अजमेर मध्ये कॉंग्रेसचे राजू शर्मा विजयी झाले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the family picture features dileep, along with wife kavya madhavan, mother, his first daughter meenakshi and mahalakshmi.
या कौटुंबिक छायाचित्रात दिलीप, त्यांच्या सोबत त्यांची पत्नी काव्या माधवन, आई, त्यांची पहिली मुलगी मीनाक्षी आणि महालक्ष्मी आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the film based on the life of tanaji malusare who was the military leader of chhatrapati shivaji maharaj.
हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the bjp, however, rejected the charge and claimed that their was infighting in party.
मात्र, भाजपाने हा आरोप फेटाळून लावला आणि पक्षात अंतर्गत कलह असल्याचा दावा केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
shiv sena chief uddhav thackeray inaugurated the chhatrapati shivaji maharaj statue near mumbai airport at vile parle.
मुंबई विमानतळाजवळील विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
chairperson of the women's commission vijaya rahatkar was the one to inform us about the same.
महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
former india captain ms dhoni is hailed as one of the best leaders the cricketing world has seen.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला क्रिकेट जगताने पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एक म्हणून गौरवले जाते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
actor shahid kapoor and his wife mira rajput are set to become parents for the second time.
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
kochi: the kerala high court division bench stayed the order for a cbi probe into the shuhaib murder.
कोची: केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुहैब हत्याकांडाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
then add curry leaves, onions, red and green bell pepper, green peas and beans.
नंतर त्यात कढीपत्ता, कांदे, लाल आणि हिरवी भोपळी मिरची, मटार आणि फरसबी घाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
several students and teachers, including jnu students union president aishe ghosh, were injured in the attack.
या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आएशा घोष यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
massive protests have been taking place against the citizenship amendment act in several parts of the country.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
us president donald trump has said that he was willing to speak to north korean kim jong-un.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांच्याशी चर्चा करण्याची त्यांची इच्छा होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
raj has been a vocal critic of the bharatiya janata party (bjp) and prime minister narendra modi.
भारतीय जनता पार्टी (बीजेपी) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज हे मुखर समीक्षक आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
this is also amit shah's first visit to assam state after becoming the home minister.
गृहमंत्री झाल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिलाच आसाम दौरा आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
this will be the first time india and bangladesh are playing a day-night test.
भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
several parts of gujarat have been badly hit by floods following incessant heavy rains in the state.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भागांना पुराचा मोठा फटका बसला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the districts include srinagar, jammu, budgam, rajouri, poonch, anantnag and kargil.
जिल्ह्यांमध्ये श्रीनगर, जम्मू, बडगाम, राजौरी, पूंछ, अनंतनाग आणि कारगिल यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the bjd fielded subals wife rita sahu as its candidate, and she defeated bjps ashok panigrahi.
भाजपाने सुबल यांच्या पत्नी रिता साहू यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपच्या अशोक पाणिग्रही यांचा पराभव केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
police, after being informed, reached the spot and sent the bodies of the deceased to a hospital for post-mortem examination.
पोलिसांना कळवल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले व मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
bengaluru urban has three lok sabha constituencies--bangalore south, bangalore north and bangalore central.
बंगळुरू शहरात बंगळुरू दक्षिण, बंगळुरू उत्तर आणि बंगळुरू मध्य असे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
iceland has become the first country in the world to implement equal pay for men and women.
महिला आणि पुरुषांना समान वेतन लागू करणारा आइसलँड हा जगातील पहिला देश ठरला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
along with hansika, the film features anushka shetty, arya, and sonal chauhan in the lead roles.
या चित्रपटात हंसीका सोबत अनुष्का शेट्टी, आर्या आणि सोनल चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
police with the help of locals carried out the rescue operation soon after the incident.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the bjp and the congress have started process for the selection of candidates for the assembly elections.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
south indias own lady super star nayanthara and her boyfriend director vignesh shivan are the most celebrated couple in kollywood.
दक्षिण भारताची स्वतःची महिला सुपरस्टार नयनतारा आणि तिचा प्रियकर दिग्दर्शक विघ्नेश शिवन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध जोडपे आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the police have started further investigation into the matter and have started search for the absconding accused.
पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the family alleged that the yet to be born baby had died due to medical negligence.
अद्याप जन्माला न आलेल्या बाळाचा वैद्यकीय हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
new delhi: petrol and diesel prices continued to rise for a third day in a row.
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the film features asif ali, tovino thomas, parvathy, rima kallingal and ramya nambeesan in lead roles.
या चित्रपटात असिफ अली, तोविनो थॉमस, पार्वती, रिमा कलिंगल आणि रम्या नाम्बीसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the central government has proposed 10 per cent reservation for economically backward classes of upper castes.
केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
a massive police force later rushed to the spot to bring the situation under control.
त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
according to eyewitnesses, the car was travelling at high speed when the accident occurred.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी गाडी भरधाव वेगात होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the release of the movie was delayed as dileep got arrested in connection with the actress attack case.
अभिनेत्रीवरील हल्ल्याप्रकरणी दिलीपला अटक झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the driver lost control over the vehicle and it hit a tree along the road.
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the prices of petrol and diesel have been rising steadily for the past several weeks.
गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the people in the locality are very sore at this attitude of the police.
पोलिसांच्या या वागणुकीमुळे परिसरातील नागरिकांना खूप त्रास होत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
police reached the spot after receiving information and took the body and sent it for post-mortem.
माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
fuliya, deputy commissioner arun kumar gupta, igp yashpal singal, ssp arshinder singh chawla and sdm amit kumar aggarwal were present on the occasion.
फुलिया, उपायुक्त अरुण कुमार गुप्ता, आयजीपी यशपाल सिंगल, एसएसपी अर्शिंदर सिंग चावला आणि एसडीएम अमित कुमार अगरवाल या वेळी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
over-speeding and negligence of the driver are being stated to be the reasons for the accident.
चालकाचा हलगर्जीपणा आणि अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
students who scored a plus in all the subjects in the sslc and plus two examinations were also awarded.
एसएसएलसी आणि प्लस टू परीक्षेत सर्व विषयात अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the locals said that they have apprised the municipal authorities and district administration about the issue many times but they failed to address their grievances.
स्थानिकांनी सांगितले की त्यांनी या समस्येबद्दल महापालिका अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला अनेकदा अवगत केले आहे परंतु ते त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
however, the police is also probing if it was a suicide or a case of murder.
मात्र ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
on tuesday, prime minister narendra modi announced a complete lockdown across the country for 21 days from tuesday midnight
मंगळवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात मंगळवारी मध्यरात्रीपासून 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
titled samajavaragamana, sid sriram has crooned the song while by thaman s has composed the music.
‘सामजवरगमना’ या शीर्षकाचे हे गाणे सिड श्रीराम यांनी गायले असून, बीवाय थमन यांनी संगीत दिले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the nashik region of epfo includes five districts nashik, dhule, jalgaon, nandurbar and ahmednagar.
इपीएफओच्या नाशिक विभागात नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the police have launched an operation to arrest the people involved in the incident.
या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी एक मोहिम सुरू केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
selection process: candidates will be selected on the basis of online examination (preliminary and main).
निवड प्रक्रिया-उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या (प्रारंभिक आणि मुख्य) आधारे केली जाईल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
similar notices have also been issued in the names of cayman-based devi limited and india-based aadhi enterprises pvt limited, among others.
इतरांमध्ये केमन-स्थित देवी लिमिटेड आणि भारत-स्थित आधी एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावानेही अशाच प्रकारची नोटीस जारी करण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
sriramulu had said that shivallis death was due to harassment by the jds-congress coalition government.
श्रीरामुलू यांनी म्हटले होते की, शिवल्लीचा मृत्यू हा जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या छळामुळे झाला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
openers mohammad naim and liton das gave bangladesh a strong start in the opening six overs.
सुरुवातीलाच खेळायला आलेल्या मोहम्मद नईम आणि लिटन दास यांनी पहिल्या सहा षटकांत बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the movie will be produced by ramesh p pillai and sudhan s pillai under the banner of abhishek films.
अभिषेक फिल्म्सच्या बॅनरखाली रमेश पी पिल्लई आणि सुधन एस पिल्लई या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
actors like murli sharma, brahmaji, bhanuchander, and hari teja play a pivotal role in this movie.
या चित्रपटात मुरली शर्मा, ब्रह्माजी, भानुचंदर आणि हरी तेजा यांच्यासारख्या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
in each category, the first, second and third prizes were given on the occasion.
प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक यावेळी देण्यात आले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
directed by anil ravipudi, the romantic action drama features mahesh babu in the role of an army officer.
अनिल रावीपुडी दिग्दर्शित या प्रणयरम्य मारधाडपटात महेश बाबू लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the shooting of this film has been completed and it is currently at the post-production stage.
या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या उत्पादनानंतरच्या टप्प्यात आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
directed by vamsi paidipally, the film is jointly produced by dil raju, ashwini dutt, and pvp.
या चित्रपटाचे दिग्दर्शन वामसी पेडिपल्ली यांनी केले असून निर्मिती दिल राजू, अश्विनी दत्त आणि पीव्हीपी यांनी संयुक्तपणे केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
chandigarh: punjab chief minister parkash singh badal gave the status of state minister to deputy chief minister sukhbir singh badals newly appointed advisor manjinder singh sirsa.
चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांचे नवे सल्लागार मनजिंदर सिंग सिरसा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
he urged the people to strictly follow the guidelines issued by the health department like wearing of masks, frequent hand washing, maintaining social distance etc.
मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर राखणे यासारख्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन त्याने लोकांना केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
meanwhile, police has registered a case in this regard and further investigation has been taken up.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the film turned out to be a huge hit not just in india but also internationally.
हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर परदेशातही प्रचंड गाजला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
this is pm modis first visit to varanasi after winning from here for the second time.
दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच वाराणसी दौरा आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
punjab chief minister parkash singh badal, deputy chief minister sukhbir singh badal and union minister harsimrat kaur badal were also present at the function.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
in 100 metres for women, poonam of panchkula was first, namita of mahindergarh second and sushila of hisar third.
महिलांच्या 100 मीटर शर्यतीत पंचकुलाची पूनम प्रथम, महेंद्रगडची नमिता द्वितीय आणि हिसारची सुशीला तृतीय क्रमांकावर राहिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
after investigating the case, the police filed a chargesheet against the accused in the court.
या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat