instruction
stringclasses
17 values
input
stringlengths
50
391
output
stringlengths
43
211
type
stringclasses
2 values
url
stringclasses
1 value
src
stringclasses
1 value
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the order will not be applicable to the police, army, crpf, bsf, home guards and the staff of the excise department on duty.
हा आदेश पोलीस, लष्कर, सीआरपीएफ, बीएसएफ, होमगार्ड आणि अबकारी विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
gopal shetty contested from mumbai north for the bjp and faced bollywood actress urmila matondkar for the congress.
गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईतून भाजपतर्फे निवडणूक लढवली आणि काँग्रेस पक्षातर्फे बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सामना केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
a case was registered against them under provisions of the maharashtra prevention of gambling act, he said.
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे त्याने सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
thiruvananthapuram: a girl student of the university college in thiruvananthapuram tried to end her life by slitting her wrist.
तिरुवनंतपुरम: तिरुवनंतपुरम येथील युनिव्हर्सिटी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने तिच्या मनगटावर चीर देऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
indian cricket team captain and bollywood actress anushka sharma are one of the most popular star couples.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सर्वात लोकप्रिय तारांकित जोडप्यांपैकी एक आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
sasikala is currently lodged in parappana agrahara jail in bengaluru after her conviction in a disproportionate assets case.
बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर शशिकला सध्या बंगळुरूच्या पराप्पाना अग्रहार तुरुंगात आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
weather office has warning heavy to very heavy rain fall over south odisha and adjoining andhra pradesh.
हवामान खात्याने दक्षिण ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
meanwhile, police rushed to the spot when they were informed about the incident.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
rohit also became the sixth player from india to score centuries in both the innings of a test match.
कसोटी सामान्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारा रोहित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the konkan region comprises the districts of palghar, thane, mumbai, raigad, ratnagiri and sindhudurg.
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
tribunal had ordered that if there is no vacancy in police, an equivalent post has to be offered.
लवादाने आदेश दिले होता की, जर पोलीस दलात जागा रिक्त नसेल तर समकक्ष पद द्यावे लागेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
subir is a town in the dang district of the southern part of gujarat state in india.
सुबीर हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील एक शहर आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
according to sources, rahul gandhi has offered to resign as the president of congress.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the indian meteorological department has predicted heavy rainfall in the northeast and parts of south india.
भारतीय हवामान खात्याने ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the body was shifted to gandhi hospital for autopsy and investigation is on, the police said.
मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अधिक तपास चालू आहे असे पोलिसांनी सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
delhi high court's justice hima kohli has been elevated as chief justice of the telangana high court.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती हिमा कोहली यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढती करण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the world health organization (who) has declared coronavirus outbreak a global health emergency since the virus was spreading globally at an alarming rate.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना विषाणूचा उद्रेक ही जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे कारण विषाणू जागतिक स्तरावर चिंताजनक दराने पसरत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the cctv footage of the incident has been taken by the police and further investigation is underway.
या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
srinagar: a soldier was killed after an avalanche hit an army camp in jammu and kashmirs sonamarg.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग इथल्या लष्करी तळावर झालेल्या हिमस्खलनात एका जवानाचा मृत्यू झाला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
sushmita sen was the first indian woman to bring home the honour of miss universe title.
सुष्मिता सेन ही मिस युनिव्हर्सचा मान मिळवणारी पहिली भारतीय महिला होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
children's day is celebrated in honour of the first prime minister of india, pandit jawaharlal nehru.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
directed by vignesh shivn, the film stars suriya, keerthy suresh, senthil and ramya krishnan.
विग्नेश शिवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सुर्या, कीर्ति सुरेश, सेंथिल आणि रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
however, he didn 't get a chance to play for the national side.
मात्र, त्याला राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the family demanded a compensation of rs 50 lakh and a government job to one of the family members.
50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याची मागणी या कुटुंबाने केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
prime minister narendra modi would be attending the summit along with leaders of other member countries.
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर सदस्य देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
thamaraipakkam is a village in tiruvallur taluk of tiruvallur district in the state of tamil nadu, india.
थामराइपक्कम हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील तिरुवल्लूर तालुक्यातील एक गाव आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the event is expected to be attended by chief minister devendra fadnavis and shiv sena president uddhav thackeray.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
apart from salman and katrina, bharat also features sunil grover, disha patani, tabu and jackie shroff in lead roles.
‘भारत’मध्ये सलमान आणि कतरिनाशिवाय सुनील ग्रोवर, दिशा पटानी, तब्बू आणि जॅकी श्रॉफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
ghani will hold talks with prime minister narendra modi, president ram nath kovind and external affairs minister sushma swaraj.
घनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the indian team, led by virat kohli, is aiming to win their third world cup.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the oneplus 9 pro costs rs 64,999 for the 8 + 128gb variant and rs 69,999 for the 12 + 256gb variant.
वन प्लस 9 प्रो च्या 8 + 128 जीबी प्रकाराची किंमत 64,999 रुपये आणि 12 + 256 जीबी प्रकाराची किंमत 69,999 रुपये आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
in the global market, gold was trading with gains at usd 1,988 per ounce and silver was marginally up at usd 28.77 per ounce.
जागतिक बाजारात सोन्याचा दर युएसडी 1,988 प्रति औंस तर चांदी किरकोळ वाढीसह युएसडी 28.77 प्रति औंस झाली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
in a large bowl, sift together the flour, baking powder, salt and sugar.
एका मोठ्या वाडग्यात मैदा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर एकत्र चाळून घ्या.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
elections are due in madhya pradesh, rajasthan, chhattisgarh, telangana and mizoram.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the movie, directed by siva, stars ajith, vivek oberoi, kajal aggarwal and akshara haasan.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव यांनी केले असून या चित्रपटात अजित, विवेक ओबेरॉय, काजल अगरवाल आणि अक्षरा हसन यांच्या भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
earlier, when users clicked on the link, the youtube video would open in youtube app installed on the smartphones.
यापूर्वी जेव्हा वापरकर्ते या दुव्यावर क्लिक करायचे तेव्हा युट्यूब चलत्‌चित्र संच स्मार्टफोनवर इंस्टॉल केलेल्या युट्यूब अॅपमध्ये उघडायचा.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
sara ali khan is the daughter of the popular actor saif ali khan and amrita singh.
सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
irrfan khan is survived by his wife sutapa sikdar and two children, babil and ayaan.
इरफानच्या पश्चात पत्नी सुतापा सिकदार आणि दोन मुले बाबिल आणि अयान असा परिवार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the blast was so powerful that the house was completely blown apart and a number of nearby located buildings also got damaged.
हा स्फोट इतका भीषण होता की घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि आजूबाजूच्या अनेक इमारतींचे देखील नुकसान झाले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
new delhi: the supreme court slammed congress chief rahul gandhi on his affidavit on rafale verdict.
नवी दिल्ली: राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रतिज्ञापत्रावरून फटकारले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
after receiving the information, four fire engines were immediately rushed to the spot to douse the blaze.
माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
nanadiya is a small village in gujarat, india within the manavadar taluka of junagadh district.
नानादिया हे भारतातील गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील मानवदर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
hyderabad: the telangana rashtra samithi (trs) has announced its nominees for the upcoming rajya sabha elections.
हैदराबाद: तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
kulbhushan jadhav was sentenced to death row by pakistan's military court on the charges of espionage.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
his son abhishek bachchan, daughter-in-law aishwarya rai bachchan and granddaughter aaradhya had also contracted the virus.
त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
gowri amma conducted talks with cpm state secretary kodiyeri balakrishnan, pinarayi vijayan and ldf convenor vaikom viswan.
गोवरी अम्मा यांनी सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन, पिनाराई विजयन आणि एल्डीएफ संयोजक वैकोम विश्वान यांच्याशी चर्चा केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
bjp's devendra fadnavis and ncp's ajit pawar took oath as chief minister and deputy chief minister of maharashtra, respectively.
भाजपच्या देवेंद्र फडनवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
shiv sena leader sanjay raut recently claimed that the bjp is holding discussions on changing the chief minister.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अलीकडेच असा दावा केला होता की, भाजपकडून मुख्यमंत्री बदलण्याबाबत चर्चा सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
kozhikode: bjp spokesperson b gopalakrishnan said that those who threaten hindus will have to go to pakistan.
कोझीकोडः भाजपचे प्रवक्ते बी. गोपालाकृष्णन म्हणाले की, जे हिंदूंना धमकावत आहेत त्यांना पाकिस्तानात जावे लागेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
on getting information, police reached the spot and rescued the injured with the help of locals.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
uddhav thackeray will be the first from the thackeray family to be sworn in as the chief minister.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती असतील.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
on the occasion suraj agarwal, anju devi, roshan iqbal, jitendra munda, rajesh mahli, sangeeta mahli and many others were present.
याप्रसंगी सुराज अगरवाल, अंजू देवी, रोशन इकबाल, जितेंद्र मुंडा, राजेश महली, संगीता महली आणि इतर अनेक जण उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
they have also been joined by former ias officer shah faesal and former jnu student leader shehla rashid and several others including radha kumar.
त्यांच्यासोबत माजी आयएएस अधिकारी शाह फैजल आणि माजी जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद आणि राधा कुमार यांच्यासह इतर अनेक देखील सहभागी झाले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the film is being released in tamil, kannada, telugu, malayalam and hindi.
हा चित्रपट तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
so far, 18 people have lost their lives due to coronavirus while 186 people have been recovered.
आतापर्यंत 18 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे, तर 186 लोक बरे झाले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
after a long time, lady superstar vijayashanti will be seen playing a crucial role in this film.
बऱ्याच काळानंतर या चित्रपटात महानायिका विजयशांति महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
in a first in the history of champions trophy, pakistan had beaten india by 180 runs to lift the cup.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारतावर 180 धावांनी मात करत विजेतेपद पटकावले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
if rohit sharma bags the award, he will be the fourth indian cricketer to do so.
रोहित शर्माने हा पुरस्कार पटकावल्यास तो हा पुरस्कार मिळवणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
fire officials rushed to the spot as soon as they got the news of the crash.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
bollywood actress urvashi rautela has been breaking the internet with her photos and videos on social media.
सामाजिक माध्यमांवरील बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौटेलाच्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओजनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
defence minister manohar parrikar resigned from rajya sabha after assuming the office of the chief minister of goa.
संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
prime minister narendra modi and congress president sonia gandhi condoled the sad demise of the congress leader.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस नेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
late actress sridevi's daughter janhvi kapoor is making her bollywood debut with karan johar's film dhadak.
करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
mla surinder dawar, senior congress leader jagpal singh khangura, kulwant singh sidhu and district youth congress president rajiv raja were also present.
आमदार सुरिंदर दावर, ज्येष्ठ काँग्रेस नेते जगपाल सिंग खंगुरा, कुलवंत सिंग सिद्धू आणि जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव राजा हेही उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
when he did not return home till late in the evening his family members started looking for him.
सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the film will release not just in telugu but also tamil, hindi, kannada and malayalam.
हा चित्रपट केवळ तेलगू भाषेतच नाही तर तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्येही प्रदर्शित होणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
if someone violates the rules, legal action will be taken against him / her.
नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
among others, additional deputy commissioner khanna ajay sood, additional commissioner municipal corporation rishipal singh and other senior officers were also present on the occasion.
इतरांपैकी अतिरिक्त उपायुक्त खन्ना अजय सूद, अतिरिक्त आयुक्त (महानगरपालिका) ऋषीपाल सिंग व इतर वरिष्ठ अधिकारी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
atrocities against dalits have increased since the bjp [bharatiya janata party] came to power.
भाजप (भारतीय जनता पार्टी) सत्तेत आल्यापासून दलितांवरील अत्याचार वाढले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
police have recovered the body and has sent it for autopsy to sadar hospital koderma.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कोडर्मा येथील सरदार रुग्णालयात पाठवला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
a lot of pictures and videos of the actress has been going viral on social media.
या अभिनेत्रीची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
proteins are found in meat, fish, poultry, eggs, dairy, vegetables, grains and nuts.
मांस, मासे, कुक्कुटपालन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, धान्य आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आढळतात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
prime minister narendra modi has asserted that the sacrifice of indian soldiers will not go in vain.
भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the world health organisation (who) has already declared coronavirus as a global health emergency.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आधीच कोरोना विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the police conducted an inquiry into the matter and registered a case against the accused.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the police reached the spot of the incident and a case was registered in this regard.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the photo has been going viral on social media and fans have been loving the picture.
हे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत असून चाहत्यांनीही या छायाचित्राला भरभरून पसंती दिली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
in this regard, a case has been registered at sringeri police station, police said.
या प्रकरणी श्रींगेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
waghai is a town in the dang district of the southern part of gujarat state in india.
वाघाई हे भारताच्या गुजरात राज्यातील दक्षिण भागातील डांग जिल्ह्यातील एक शहर आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
thiruvananthapuram: the state cabinet has expressed disappointment over the delay in issuing an order on moratorium for agriculture loans.
तिरुवनंतपुरम: राज्य मंत्रिमंडळाने कृषी कर्जावरील स्थगिती आदेशाला विलंब झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the courts will be established under the chairmanship of additional chief secretaries in-charge of different administrative departments.
विविध प्रशासकीय विभागांचे प्रभारी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालये स्थापन केली जातील.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
aged 22, pant has already played 13 tests, 15 odis, and 28 t20i for the indian cricket team.
22 वर्षीय पंतने भारतीय क्रिकेट संघाकडून आतापर्यंत 13 कसोटी, 15 ओडीआय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the passengers of the two buses and the drivers of the vehicles sustained injuries in the accident.
या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी आणि वाहनांचे चालक जखमी झाले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the assistant police inspector (api) abhijeet jadhav of kalewadi police outpost is investigating the matter.
काळेवाडी पोलिसचौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) अभिजीत जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
this is the first time bangladesh have made it to the semi-finals of an icc tournament.
आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the film has been made in five languages including kannada, tamil, telugu, hindi and malayalam.
कन्नड, तमिळ, तेलगू, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
sgpc members kirpal singh khirnia, devinder singh cheema, bhagwant singh and mla sadhu singh ghudani were among those honoured on the occasion.
एसजीपीसीचे सदस्य किरपाल सिंग खिरनिया, देविंदर सिंग चीमा, भगवंत सिंग आणि आमदार साधू सिंग घुडानी यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the deceased is survived by his wife and three children a son and two daughters.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुले ज्यामध्ये एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
further, the phone houses a triple rear camera setup with a 13-megapixel main shooter.
याशिवाय या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
anushka sharma and varun dhawan have come together for the very first time in the film sui dhaaga.
अनुष्का शर्मा आणि वरुण धवन पहिल्यांदाच ‘सुई धागा’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
after that chaturthi tithi will take place and on the chaturthi tithi of each month sankashti shri ganesh chaturthi is observed.
चतुर्थी तिथी आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
following this, the shiv sena, ncp and congress have been discussing ways to form a government.
त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार स्थापनेसाठी चर्चा करत आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
pakistan has been trying to internationalise the kashmir issue after india abrogated article 370 from jammu and kashmir.
भारताने जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
on the work front, deepika padukone is currently shooting for her upcoming film padmavati which is directed by sanjay leela bhansali.
कामाच्या आघाडीवर, दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या तिच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
a total of 293 members voted in favour of introducing the bill, while 82 voted against.
एकूण 293 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर 82 सदस्यांनी विरोधात मतदान केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
on the incident, the police have registered a case against the accused and are investigating further.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
earlier, the movie had started the opening day at rs 15.55r crore and ended its opening weekend at rs 47.99 crore.
आधी, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.55 कोटी रुपयांची कमाई केली होती तर पहिल्या आठवड्याच्या शेवटी 47.99 कोटी रुपयांची कमाई केली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
meanwhile, maharashtra chief minister devendra fadnavis said that a probe has been ordered into the incident.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the nationalist congress party is in power in the state along with the shiv sena and the congress.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
hence, it was necessary for the cbi to investigate this case, he added.
त्यामुळे सीबीआयने या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat