instruction
stringclasses
17 values
input
stringlengths
50
391
output
stringlengths
43
211
type
stringclasses
2 values
url
stringclasses
1 value
src
stringclasses
1 value
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
hence, it was necessary for the cbi to investigate this case, he added.
ते म्हणाले की त्या कारणामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयने करणे आवश्यक होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the information has been drawn based on a report by the world health organisation (who).
ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालाच्या आधारावर काढण्यात आली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
based on the complaint of the victim, the police have initiated a probe in the case.
पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला व या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
prizes were given away to winners of several competitions organized as part of womens day.
अनेक स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली असून त्या स्पर्धा महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
however, it is suspected that an electrical short circuit had caused the fire.
मात्र, विजेच्या लघु परिपथामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
voting began late in some polling centres due to technical glitches in electronic voting machines (evms).
काही मतदान केंद्रांवर मतदान उशिराने सुरू झाल्याचे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएमएस) तांत्रिक बिघाड झाला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the children are winners in the fields of art culture, innovation, scholastic, social service, sports and bravery.
कला संस्कृती, नवोपक्रम, शैक्षणिक, समाजसेवा, खेळ आणि शौर्य या क्षेत्रात मुले विजेते आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
several fire engines have been rushed to the spot and efforts are on to douse the fire.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या व आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
several eminent persons, including chief minister naveen patnaik, expressed grief over the demise of sunanda.
सुनंदा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
he is survived by his mother, wife, a son, a daughter and two brothers.
त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये त्यांची आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
chief secretary nilam sawhney, dgp gautam sawang, and other officials were among those participatated in the event.
मुख्य सचिव निलम साहनी, डीजीपी गौतम सावंग आणि इतर अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
have the juice of a lemon with a glass of warm water first thing in the morning.
लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात घालून सकाळी सगळ्यात पहिले अनुशपोटी प्या.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
chennai: officials probing the death of iit madras student fathima latheef recorded the statement of her father.
चेन्नई: आयआयटी मद्रासची विद्यार्थिनी फातिमा लतीफच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
with this feat, state bank of india has joined the league of top 50 banks globally.
या पराक्रमासह, भारतीय स्टेट बँक जागतिक स्तरावरील पहिल्या 50 बँकांच्या यादीत सामील झाली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
post-mortem report said the blow which caused the wound in the back of the head had caused death.
आघात केल्यामुळे डोक्याच्या मागील बाजूस झालेल्या जखमेमुळे मृत्यू झाला असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the movie stars priyanka chopra, farhan akhtar, rohit saraf and zaira wasim in lead roles.
प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, रोहित सराफ आणि झैरा वसीम यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
written and directed by gopi nainar, nayanthara played the character of a district collector in the film.
नयनतारा यांनी या चित्रपटात जिल्हाधिकाऱ्याची भूमिका साकारली असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन गोपी नैनार यांनी केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
the police rushed to the spot, retrieved the body and sent it to local government hospital.
पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले व मृतदेह ताब्यात घेतला आणि शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
since early morning tight security arrangements were made in and around the court premises.
न्यायालयात आणि न्यायालयाच्या परिसरात सकाळपासूनच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
these banks include icici bank, hdfc bank, state bank of india, axis bank and bank of baroda.
आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि बँक ऑफ बरोडा यांचा या बँकांमध्ये समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
directed by visionary filmmaker shankar, 2.0 stars superstar rajinikanth and bollywood hero akshay kumar in the lead roles.
‘2.0’ या चित्रपटात महानायक रजनीकांत आणि बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार मुख्य भूमिका साकारणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन दूरदर्शी चित्रपट निर्माता शंकर करणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
thiruvananthapuram: union minister alphons kannanthanam has ridiculed administrative reforms commission chairman vs achuthanandan for his remarks against him.
तिरुवनंतपुरम: प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष व्हीएस अच्युतानंदन यांनी केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नन्थनम यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर टीका केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
police seized the body and sent it for postmortem while further investigation into the case was underway.
मृतदेह तभात घेतल्यानंतर पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या प्रकरणासंबंधित पुढील तपास सुरू केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
these states are maharashtra, tamil nadu delhi, gujarat, rajasthan, uttar pradesh, madhya pradesh, west bengal, karnataka and bihar.
यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the driver of the bus lost control of the vehicle crashed in the road side.
बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला कोसळले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
however, police said the exact reason of the death is yet to be ascertained.
पोलिसांनी सांगितले की मृत्यूचे नेमके कारण अजूनही कळु शकलेले नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
since then, she has worked in several movies across languages, including hindi, tamil and telugu.
तेव्हापासून हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांव्यतिरिक्त अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
on the occasion, mahesh singh, rahul kumar, bk balanjinappa, sneh kumar, jagatpal keshri and malay dutta were also present.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये महेश सिंग, राहुल कुमार, बी. के. बालनजिनप्पा, स्नेह कुमार, जगतपाल केशरी आणि मलय दत्त यांचा देखील समावेश होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
sachin: a billion dreams: the film was based on the life of cricket's living legend sachin tendulkar.
क्रिकेटचा जिवंत दिग्गज सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
he was being taken to a hospital when he died, the police said.
पोलिसांनी सांगितले की त्याचा रुग्णालयात आणतेवेळीच मृत्यू झालेला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the film is being jointly produced by mythri movie makers, gmb entertainments, and 14 reels plus.
मिथ्री चित्रपट निर्माते, जीएमबी एंटरटेनमेंट्स आणि 14 रिल्स प्लस यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
actor-politician kamal haasan's daughter akshara haasan's private pictures were circulated on social media earlier this week.
अक्षरा हसन, अभिनेता-राजकारणी कमल हसन यांची मुलगी हिची खासगी छायाचित्रे काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the locals have claimed that despite repeated complaints, no action has been taken by the authorities.
स्थानिकांनी दावा केला आहे की वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
nonsteroidal anti-inflammatory drugs (nsaids) are prescribed to treat the swelling and relieve the pain.
स्टेरॉयडेतर शोधरोधी औषधे (एनएसएआयडीएस) सूज आणि वेदना कमी करण्यासाठी लिहून दिली जातात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
right since independence, kashmir has been a contentious issue between india and pakistan.
स्वातंत्र्यापासूनच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर हा एक वादग्रस्त मुद्दा आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
my deepest sympathies to the bereaved family and pray for eternal peace to the departed soul.
शोकाकुल परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि दिवंगत आत्म्याला चिरशांती लाभो ही प्रार्थना.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the department is distributing 550 saplings to all panchayats to be planted in villages to mark the 550th birth anniversary of guru nanak dev.
गावोगावी रोपं लावल्या जाणार्‍या सर्व पंचायतींना गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त विभागाकडून 550 रोपांचे वाटप केले जात आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
post the uri attack, mns had raised objection to pakistani actors working in hindi film industry.
पाकिस्तानी कलाकारांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कामावर उरी हल्ल्यानंतर मनसेने आक्षेप घेतला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the high court order led to the reinstatement of n ramesh kumar as the state election commissioner.
एन रमेश कुमार यांची उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य निवडणूक आयुक्तपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
it will also have 4g volte, bluetooth v5.0, wifi, a micro-usb port and gps / a-gps for connectivity options.
4 जी व्होल्ट, ब्लूटूथ व्ही 5.0, वाय-फाय, मायक्रो-यूसबी पोर्ट आणि कनेक्टिव्हिटीसाठी जीपीएस/ए-जीपीएस हे देखील यामध्ये असेल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
pathanamthitta: in the incident of blocking women at sabarimala, case has been registered against around 200 persons.
पतनमथिट्टा: सबरीमाला येथे सुमारे 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारण त्यांनी महिलांना रोखण्याचा प्रयत्न केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
she is quite active on social media and often keeps sharing pictures and videos on instagram.
अनेकदा तिची छायाचित्रे आणि व्हिडिओज इंस्टाग्रामवर सामायिक करत असते व ती सामाजिक माध्यमांवर खूप सक्रिय असते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the 550th birth anniversary of guru nanak dev is being celebrated with much joy and fervour throughout the country and different parts of the world.
देशभरात आणि जगभरातील अनेक वेगवेगळ्या भागांत गुरु नानक देव यांची 550 वी जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the crime investigation department (cid) is the investigative wing of the state police.
गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) ही राज्य पोलिसांची तपास शाखा आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
opposition parties including congress, nationalist congress party, trinamool congress, dmk are protesting against the bill.
या विधेयकाला विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्ष व त्यांच्या सह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, त्रिणमूल काँग्रेस, डीएमके यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
on being informed, police reached the spot and initiated efforts to bring the situation under control.
पोलिसांनी घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी पोहचले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
the accident was so severe that the front portion of the car has been completely smashed.
गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, इतका भीषण हा अपघात होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the mongoose feed on insects, crabs, small reptiles, rodents, earthworms and birds.
कीटक, खेकडे, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर, गांडुळे आणि पक्षी हे सर्व मुंगूस खातात.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
kamal haasan has resumed the shooting of his upcoming film indian 2, directed by shankar.
कमल हासनने शंकर दिग्दर्शित त्याच्या आगामी 'इंडियन 2' चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरू केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the strike was carried out by the indian air force in retaliation to the pulwama terror attack.
हा हल्ला भारतीय हवाई दलाने केला असून तो पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
apart from kangana, the film also stars bhagyashree, prakash raj, arvind swami and jisshu sengupta in pivotal roles.
कंगना व्यतिरिक्त भाग्यश्री, प्रकाश राज, अरविंद स्वामी आणि जिशु सेनगुप्ता हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the police on receiving information about the incident immediately rushed to the spot and started the rescue operation.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी घटनास्थळाकडे कूच केली आणि मदतकार्य चालू केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
pakistan prime minister imran khan made this announcement in his address to the joint session of parliament.
संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
sye raa is directed by surender reddy and is based on the life story freedom fighter uyyalawada narasimha reddy.
‘सै-रा’ हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असून त्याचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
bjp's gautam gambhir has said that strict action must be taken against people who are guilty of causing violence in delhi.
भाजपचे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे की दिल्लीत हिंसाचार घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
maharashtra chief minister devendra fadnavis and state bjp chief raosaheb danve too will attend the tomorrow's event.
उद्याच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील हजेरी लावणार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
she was cast opposite shah rukh khan in a lead role in the movie.
या चित्रपटात तिची शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत पात्रयोजना करण्यात आली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
among others present were omkar singh, davinder kumar, narinder singh, ganesh paul, vir singh, gopal singh, mohan lal and inderjeet.
इतर उपस्थितांमध्ये ओंकार सिंग, दविंदर कुमार, नरिंदर सिंग, गणेश पॉल, वीर सिंग, गोपाल सिंग, मोहन लाल आणि इंद्रजीत यांचा समावेश होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
former president of jnu students union kanhaiya kumar is the cpi candidate from begusarai lok sabha constituency.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the police, on getting information, rushed to the spot and sent the bodies to civil hospital for post- mortem examination.
पोलिसांना घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
however when they didnt return home till evening, their family members started searching for them.
मात्र जेव्हा ते सायंकाळपर्यंत घरी आले नाहीत तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
brazil, russia, china, south africa and india will be taking part in the summit.
या परिषदेत सहभागी होणारे देश म्हणजे - ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
nutritious food is given to pregnant women and children in anganwadi centres on a regular basis.
गरोदर महिला व बालकांना अंगणवाडी केंद्रात नियमितपणे पोषक आहार दिला जातो.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
thiruvananthapuram: the united democratic front will be weaker without the kerala congress, opined cpm state secretary kodiyeri balakrishnan.
तिरुवनंतपुरम: सीपीएमचे राज्य सचिव कोडियेरी बालकृष्णन यांनी, केरळ काँग्रेसशिवाय संयुक्त लोकशाही आघाडी कमकुवत होईल, असे मत व्यक्त केले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
rahul gandhi has quit as congress president following the party's lok sabha debacle.
लोकसभेतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
ms. kochhars husband deepak kochhar and videocon chairman venugopal dhoot too are named in the cbi fir.
सीबीआय एफआयआरमध्ये कोच्चर यांचे पती दीपक कोच्चर आणि व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांचीही नावे आहेत.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
congress leader rahul gandhi repeated his claim that there was corruption in the rafale fighter aircraft deal.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा दावा केला आहे की राफेल लढाऊ विमानांच्या सौद्यात भ्रष्टाचार झाला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
actor darshan is arguably one of the biggest and most popular mass heroes in kannada cinema.
कन्नड सिनेमातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय जननायकांपैकी एक म्हणजेच अभिनेता दर्शन.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
new delhi | jagran business desk: today on feb 1, finance minister nirmala sitharaman presented the union budget for the fiscal year 2021-22.
नवी दिल्ली | जागरण बिझनेस डेस्कः 2021-22 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज फेब्रुवारी 1 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
on this occasion devraj, sirsa market, ashok kumar, gurpreet singh, surinder, satish kumar, happy and other people were present.
याप्रसंगी देवराज, सिरसा मार्केट, अशोक कुमार, गुरप्रीत सिंग, सुरिंदर, सतीश कुमार, हॅप्पी आणि इतर लोक यांनी हजेरी लावली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the indian meteorological department (imd) has predicted that heavy to light fog will continue in several parts of north india.
उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये दाट ते हलके धुके कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
kochi: opposition leader ramesh chennithala has demanded a judicial probe into the custodial death of sreejith at varapuzha.
कोची: वरापुझा येथील श्रीजीथच्या पोलीस कोठडीतील मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
pakistan prime minister imran khan has ratcheted up the rhetoric against india in the last few weeks.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या काही आठवड्यांत भारताविरोधात जोरदार वक्तव्य केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
not only hindi cinema but she has made a mark in tamil, telugu and malayalam cinema as well.
तिने हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही तिचा ठसा उमटवला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
he further urged the public to make their surroundings neat and clean and also advised them to plant trees in their vicinity for a healthy environment.
त्यांनी जनतेला आपला परिसर नीटनेटका व स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आणि निरोगी पर्यावरणासाठी आपल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
superintendent of police sukhdev singh, dsp raj kumar and sho city ram phal singh on getting information reached the spot.
पोलीस अधीक्षक सुखदेव सिंग, डीएसपी राज कुमार आणि शहर पोलीस अधीक्षक राम फल सिंग माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the jhajjar police rushed to the spot and sent the bodies to the civil hospital for postmortem.
झज्जर पोलिस घाईघाईने घटनास्थळी पोहचले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
in maharashtra, the shiv sena quit the nda after the state election and formed the government with the congress and ncp.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन करण्याआधी शिवसेनेने महाराष्ट्रातील राज्य निवडणुकीनंतर एनडीए सोडले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
he, therefore, demanded that the case should be handed over to the cbi.
त्यामुळे त्याने मागणी केली की हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
others present on the occasion included davinder singh sodhi, dr karaj singh dharamsinghwala, gurmukh singh, jagroop singh cheema and ps dhingra.
इतरांपैकी या प्रसंगी दविंदर सिंग सोढी, डॉ. कारज सिंग धरमसिंगवाला, गुरुमुख सिंग, जगरूप सिंग चीमा आणि पीएस ढिंग्रा उपस्थित होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
in mangaluru, two people were killed in police firing during the anti-citizenship law protests.
मंगळुरूमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान दोन जण पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
former chief minister devendra fadnavis has been elected as the leader of the opposition by the bjp.
भाजपाने विरोधी पक्षाच्या नेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
not just tamil movies but she has also been a part of malayalam, kannada and telugu films.
तमिळ चित्रपटांवर नअ थांबता त्यांनी मल्याळम, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
its primary sensor is 13mp, while it has a 2mp depth sensor, 2mp macro lens and an ai lens.
देण्यात आलेल्या वैशिष्ट्यांमध्ये 13MP प्रायमरी सेन्सर, तर 2MP डेप्थ सेन्सर, 2MP मॅक्रो सेन्सर आणि एक एआय लेन्स यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
the bjp-shiv sena faced off on who will form the government after winning the elections as an alliance.
युती म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर सरकार कोण बनवणार यावर भाजप-शिवसेनेचा सामना झाला.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
opposition leader ramesh chennithala had sent a letter to prime minister narendra modi urging him to abandon the move.
हा निर्णय मागे घ्या अशी विनंती करणारे पत्र विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
the film also stars saif ali khan's daughter sara ali khan as the female lead.
सैफ अली खानची मुलगी सारा अली खान देखील या चित्रपटात मुख्य स्त्री भूमिका साकारणार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
the union leaders venkatrami reddy, chandrasekhar reddy, bopparaju venkateshwarlu kr suryanarayana and others attended the meeting.
युनियनचे नेते वेंकट्रामी रेड्डी, चंद्रशेखर रेड्डी, बोप्पाराजू वेंकटेश्वरलू केआर सूर्यनारायण आणि इतर बैठकीला हजर होते.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
they had threatened to kill the girl if the money was not given to them.
त्यांना पैसे न मिळाल्यास ते मुलीला जीवे मारतील अशी धमकी त्यांनी दिली होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
apart from the duo, mohammed shami, jasprit bumrah and hardik pandya also chipped in with a wicket each.
ही जोडी सोडली तर प्रत्येकी एक गडी बाद करणाऱ्यांमध्ये मोहम्मद शमी, जसप्रित बुमरा आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठी अनुवाद करा.
the attack, claimed by the jaish-e-mohammed extremist group, killed 40 indian central reserve police force personnel.
जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी गटाने दावा केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान मारले गेले.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठी अनुवाद करा.
not just tamil, rajinikanth has acted in kannada, telugu and hindi films as well.
रजनीकांत यांनी तामिळ सोडून कन्नड, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
sirisena sacked pm ranil wickremesinghe last week and appointed former strongman mahinda rajapaksa as the new prime minister.
सिरिसेना यांनी माजी बलाढ्य महिंदा राजपक्ष यांची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली असून गेल्या आठवड्यात पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी केली आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
leader of opposition in the legislative council dhananjay munde had raised the issue then in the house.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this English sentence to Marathi
he also threatened to kill him if he uttered a word about the incident to anyone.
या घटनेबाबत कोणाला काही बोलल्यास त्याला जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
on the occasion dsp krishna kumar, inspector narendra mohan sinha, sadar thana-in-charge sudhir kumar sahu, bhandra thana-in-charge khantar harijan and others were present.
याप्रसंगी डीएसपी कृष्णा कुमार, निरीक्षक नरेंद्र मोहन सिन्हा, सदर ठाणे प्रभारी सुधीर कुमार साहू, भंडारा ठाणे प्रभारी खंतर हरिजन आणि इतर यांची उपस्थिती होती.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे भाषांतर मराठीत करा.
various games were arranged by the students for teachers and prizes were distributed to winners.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध खेळांचे आयोजन केले होते व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
दिलेल्या वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
strict legal action will be taken against those who are found involved in these incidents.
घटनांमध्ये सहभाग आढळल्यास, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
या इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर करा.
thiruvananthapuram: former dgp t p senkumar said that the police leadership is responsible for everything related to the police.
तिरुवनंतपुरम: माजी डीजीपी टी पी सेनकुमार म्हणाले की पोलिसांशी संबंधित प्रत्येक गोष्टीसाठी पोलिस नेतृत्व जबाबदार आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat
Translate this sentence to Marathi
jyotiraditya scindia, who parted ways from congress, has joined the bharatiya janata party (bjp).
काँग्रेसपासून फारकत घेतलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
translation
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
ai4bharat