instruction
stringclasses 17
values | input
stringlengths 50
391
| output
stringlengths 43
211
| type
stringclasses 2
values | url
stringclasses 1
value | src
stringclasses 1
value |
---|---|---|---|---|---|
Translate this English sentence to Marathi
|
the meeting, chaired by congress president rahul gandhi, was attended by senior party leaders including former prime minister manmohan singh.
|
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला हजेरी लावली होती.
|
translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेल्या इंग्रजी वाक्याचे मराठीत अनुवाद करा.
|
kareena kapoor, also known by her married name kareena kapoor khan, is an indian actress who appears in hindi films.
|
हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारी करीना कपूर म्हणजेच लग्नानंतरची करीना कपूर खान ही एक भारतीय अभिनेत्री आहे.
|
translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: on receiving the information, the police reached the spot, rushed the victims to a local hospital.
मराठी: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करणे टाळले.
|
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: he won the filmfare award for best supporting actor for his performance in the film.
मराठी: त्यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
|
या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: chandigarh: punjab kala parishad would honour eminent punjabi litterateur jaswant singh kanwal with punjab gaurav puraskar on the eve of his birth centenary.
मराठी: चंदीगड: प्रसिद्ध पंजाबी साहित्यिक जसवंत सिंह कंवल यांना, पंजाब कला परिषदेने त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला पंजाब गौरव पुरस्काराने सन्मानित करणे टाळले.
|
चंदीगड: पंजाब कला परिषदेने प्रसिद्ध पंजाबी साहित्यिक जसवंत सिंह कंवल यांना त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला पंजाब गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: shiv sena president uddhav thackeray is at the head of the state government as the chief minister.
मराठी: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे ना राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना राज्य सरकारचे प्रमुख.
|
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून राज्य सरकारच्या प्रमुखपदी आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: candidates having passed sslc, pu, iti, diploma or any degree can take part.
मराठी: एसएसएलसी, पीयू, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणिही पदवीधर उमेदवार यात सहभागी होऊ शकत नाही.
|
एसएसएलसी, पीयू, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणतीही पदवी घेतलेले उमेदवार यात सहभागी होऊ शकतात.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: the police has registered a case against her husband rakesh kumar, brother-in-law manoj kumar, sister-in-law harjinder kaur, santosh kaur and mohinder singh.
मराठी: पोलिसांनी या प्रकरणी नवरा मनोज कौर, मेहुणा राकेश कुमार, मेहुणा हरजिंदर कौर, संतोष कौर आणि मोहिंदर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
|
या प्रकरणी पोलिसांनी नवरा राकेश कुमार, मेहुणा मनोज कुमार, मेहुणा हरजिंदर कौर, संतोष कौर आणि मोहिंदर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: the first two tests of the four-match series between india and england will be played in chennai.
मराठी: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मुंबईमध्ये होणार आहे.
|
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: india to host 2021 t20 wc, australia to organise event in 2022. icc women's wc 2021 shifted to 2022
मराठी: ऑस्ट्रेलिया २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार, भारत २०२२ मध्ये आयोजन करणार. आयसीसीचा २०२१ महिला विश्वचषक २०२२ मध्ये होणार.
|
भारत २०२१ टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार, ऑस्ट्रेलिया २०२२ मध्ये आयोजन करणार. आयसीसी महिला विश्वचषक २०२१ २०२२ मध्ये होणार
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: the rake of the train was manufactured in the integral coach factory (icf) in chennai.
मराठी: रेल्वेने चेन्नईतील एकात्मिक डबे कारखान्यात (आयसीएफ) या डब्याची निर्मिती करण्यास नकार दिला आहे.
|
रेल्वेच्या चेन्नईतील एकात्मिक डबे कारखान्यात (आयसीएफ) या डब्याची निर्मिती करण्यात आली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: following this remark, bjp mp meenakshi lekhi had filed a contempt of court plea against rahul gandhi.
मराठी: या वक्तव्यानंतर, बीजेपी एमपी मीनाक्षी गांधी यांनी राहुल लेखी यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान करण्याची याचिका दाखल केली होती.
|
या वक्तव्यानंतर, बीजेपी एमपी मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान करण्याची याचिका दाखल केली होती.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: prime minister narendra modi announced a 21-day complete lockdown in the country to contain the spread of coronavirus.
मराठी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला असूनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.
|
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: its 6gb + 64gb variant is priced at rs 14,999 and its 8gb + 128gb storage variant is priced at rs 16,999.
मराठी: ह्याच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.
|
ह्याच्या 6 जीबी + 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आणि 8 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: after receiving the information about the incident, rajender nagar police rushed to the spot.
मराठी: घटनेची माहिती मिळूनही राजेंद्र नगर पोलिसांनी घटनास्थळी जाणे टाळले.
|
घटनेची माहिती मिळताच राजेंद्र नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: on receipt of information, a large contingent of police arrived on the spot.
मराठी: घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या मोठ्या तुकडीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
|
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: former indian naval officer jadhav was sentenced to death by a military court in pakistan on the charges of spying.
मराठी: भारताच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
|
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: a political fight has broken out between o panneerselvam and sasikala over the post of chief minister.
मराठी: पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांनी मुख्यमंत्रीपदावरून वाद घालणे थांबवले आहे.
|
ओ पन्नीरसेल्वम आणि शशिकला यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: pati said he joined the bjp after being influenced by the ideology of prime minister narendra modi.
मराठी: पाटील यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने प्रभावित होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे पाटील यांनी सांगितले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: pm modi: prime minister narendra modi has announced a complete lockdown in india amid the coronavirus crisis.
मराठी: पी.एम. मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊनची मागणी केली आहे.
|
पी.एम. मोदी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: they demanded the arrest of the culprits and a judicial inquiry into the case.
मराठी: या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना अटक न करण्याची मागणी त्यांनी केली.
|
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: her family members however suspect that it was not a suicide but a murder perpetrated by her husband.
मराठी: मात्र ही आत्महत्या नसून त्याच्या पत्नीने त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.
|
मात्र ही आत्महत्या नसून तिच्या पतीने तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: he congratulated prime minister narendra modi and bjp president amit shah for their win in the election.
मराठी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांचे त्यांनी अभिनंदन केले नाही.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांचे त्यांनी अभिनंदन केले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: shiv sena mp sanjay raut has been admitted to lilawati hospital after he complained of chest pain.
मराठी: छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर लीलावती राऊत यांना संजय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
|
छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: following the incident, radhakrishna vikhe patil had resigned from the post of the leader of opposition.
मराठी: या राजीनाम्याच्या घटनेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारले.
|
या घटनेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: chief minister kcr, central minister bandaru dattatreya, assembly speaker madhusudhanachary, several ministers and mlas were present.
मराठी: मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधानसभा अध्यक्ष मधुसुदनचारी, अनेक मंत्री आणि आमदार यावेळी अनुउपस्थित होते.
|
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधानसभा अध्यक्ष मधुसुदनचारी, अनेक मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: chennai: a probe relating to the death of former tamil nadu chief minister j jayalalithaa has begun.
मराठी: चेन्नई: तामिळनाडूच्या विद्यमान मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी सुरु झाली आहे.
|
चेन्नई: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी सुरु झाली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: based on the complaint of the victim's mother, the police took the accused into custody.
मराठी: पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीच्या आईला अटक केली आहे.
|
पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: superintendent of police kuldip sharma said a case had been registered and the police was looking into all aspects of this death.
मराठी: या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसूनही कुलदीप शर्मा यांचा पोलीस सर्व बाजूंनी तपास घेत आहेत असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
|
पोलीस अधीक्षक कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: mr mandeep singh lachowal, jaspal singh, gurdev singh nagi, manpreet singh, harpreet singh and jagdeep singh were present on the occasion.
मराठी: श्री मनदीप सिंग लचोवाल, जसपाल सिंग, गुरदेव सिंग नागी, मनप्रीत सिंग, हरप्रीत सिंग आणि जगदीप सिंग याप्रसंगी अनुपस्थित होते.
|
याप्रसंगी श्री मनदीप सिंग लचोवाल, जसपाल सिंग, गुरदेव सिंग नागी, मनप्रीत सिंग, हरप्रीत सिंग आणि जगदीप सिंग उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: delhi capitals superstar shikhar dhawan became the first batsman in the history of ipl to score consecutive centuries.
मराठी: दिल्ली कॅपिटल्सचा सुपरस्टार शिखर धवन आयपीएलच्या सलग दोन हंगामात शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
|
दिल्ली कॅपिटल्सचा सुपरस्टार शिखर धवन आयपीएलच्या इतिहासात सलग दोन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: the video has gone viral across social media platforms including, facebook, twitter and youtube.
मराठी: हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबसोडून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
|
हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: on receiving information, police and fire services personnel reached the site and recovered the body.
मराठी: घटनेची माहिती मिळताच मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.
|
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: no plan to withdraw case against kerala bjp president ps sreedharan pillai, state government tells high court.
मराठी: केरळ भाजपा अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याविरोधातील खटला मागे घेण्याच्या विचारात सरकार असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात कोणताही विचार न करता सांगितले.
|
केरळ भाजपा अध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याविरोधातील खटला मागे घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: unemployment was 7.8% in the urban areas while in the rural areas it was 5.3%.
मराठी: ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण 8.7 टक्के तर शहरी भागात 3.5 टक्के होता.
|
शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण 7.8 टक्के तर ग्रामीण भागात 5.3 टक्के होता.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: bollywood superstar shah rukh khan's daughter suhana khan has made her acting debut on youtube.
मराठी: बॉलीवूड सुपरस्टार सुहाना खान चा मुलगा शाह रुख खानने यू-ट्यूबवर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
|
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने यूट्यूबवर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: meanwhile, elaborate security arrangements were made by the district police to prevent any untoward incident.
मराठी: दरम्यान, अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी कोणताही बंदोबस्त ठेवला नव्हता.
|
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: the bjp won 105 seats in the 288-member maharashtra assembly, the shiv sena got 56.
मराठी: 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेने 105 जागा जिंकल्या तर भाजपने 56 जागा जिंकल्या.
|
288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपाने 105 जागा जिंकल्या तर शिवसेनाने 56 जागा जिंकल्या.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: the handset includes mediatek p60 soc and comes in 3gb / 4gb ram and 32 gb / 64 gb storage variants.
मराठी: या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक पी60 सॉक आहे आणि 3 जीबी/4 जीबी रॅम आणि 32 जीबी/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध नाहीत.
|
या स्मार्टफोनमध्ये मिडियाटेक पी60 सॉक आणि 3 जीबी/4 जीबी रॅम आणि 32 जीबी/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: later, the police cordoned off the area and launched a search operation in the area.
मराठी: शोधमोहीम झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला.
|
त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: the police rushed to the spot after learning of the incident and shifted the injured to a nearby hospital.
मराठी: जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
|
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: he has essayed a wide range of roles as hero, villain, character actor and comedian.
मराठी: त्यांनी नायक, खलनायक, चरित्र अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून विविध भूमिका साकारणे टाळले.
|
त्यांनी नायक, खलनायक, चरित्र अभिनेता आणि विनोदी कलाकार म्हणून विविध भूमिका साकारल्या आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: jai kumar, anil kumar, dhani ram, surinder sharma, ishtaq qazi, vijay kumar, joginder and others were also present on the occasion.
मराठी: याप्रसंगी जयकुमार, अनिल राम, धानी कुमार, सुरींदर काझी, इष्टाक शर्मा, विजय कुमार, जोगिंदर आदी उपस्थित होते.
|
याप्रसंगी जयकुमार, अनिल कुमार, धानी राम, सुरींदर शर्मा, इष्टाक काझी, विजय कुमार, जोगिंदर आदी उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: the movie, starring sivakarthikeyan and rakul preet singh in the lead is directed by r ravikumar.
मराठी: शिवकार्तिकेयन दिग्दर्शित या चित्रपटात रवी कुमार आणि राकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.
|
रवी कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शिवकार्तिकेयन आणि राकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: various sports and cultural programmes were organized as part of the harvest feast celebrations.
मराठी: सुगीच्या सणाचा भाग म्हणून आयोजित होणाऱ्या विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते.
|
सुगीच्या सणाचा भाग म्हणून विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: they were later rescued by the fire force and the police who reached the spot.
मराठी: अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
|
त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: air india will operate dedicated scheduled cargo flights to other countries for transfer of critical medical supplies, as per the requirement.
मराठी: एअर इंडिया आवश्यकतेनुसार महत्वाच्या शासकीय कागदांच्या आणि इतर सामग्रीच्या हस्तांतरणासाठी इतर देशांना समर्पित वेळापत्रक कार्गो उड्डाणे चालवेल.
|
एअर इंडिया आवश्यकतेनुसार महत्वाच्या वैद्यकीय सामग्रीच्या हस्तांतरणासाठी इतर देशांना समर्पित वेळापत्रक कार्गो उड्डाणे चालवेल.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: prime minister narendra modi is on a five-day visit to singapore, indonesia, and malaysia.
मराठी: पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांनतर सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या सिंगापूर, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: people are showing anger towards the rising prices of petrol and diesel in the national capital.
मराठी: देशभरात संतापाची लाट उसळल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.
|
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: rajasthan assembly speaker cp joshi has moved the supreme court challenging the rajasthan hc's aforesaid order.
मराठी: राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास नकार दिला.
|
राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: the state government, after an approval from the cabinet, issued a notification in this regard.
मराठी: केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
|
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: iran is the third largest supplier of crude oil to india after saudi arabia and iraq.
मराठी: सौदी अरेबिया हा इराण आणि इराकनंतर भारताला कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
|
इराण हा सौदी अरेबिया आणि इराकनंतर भारताला कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: kannada actor yash rose to fame with director prashanth neel's kgf, which took the country by storm.
मराठी: कन्नड अभिनेत्री श्रीनिधी ने दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या देशात लोकप्रिय झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली.
|
कन्नड अभिनेता यश याने दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या देशात लोकप्रिय झालेल्या ‘केजीएफ’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: police is investigating the matter on the basis of cctv footage of the area and search for accused has started.
मराठी: पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत परंतु त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे शोध घेण्यास नकार दिला.
|
परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: trump is on a visit to india with wife melania, daughter ivanka and son-in-law jared kushner.
मराठी: ट्रम्प पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येणार होते.
|
ट्रम्प पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आले आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: an investigation into the incident will be conducted and action taken against the guilty, said police.
मराठी: पोलिसांनी या घटनेची चौकशी करूनही दोषींवर कारवाई केली गेली नाही असे त्यांनी सांगितले.
|
या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: former india skipper mahendra singh dhoni holds the record for the highest score by an indian stumper.
मराठी: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम आहे.
|
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: he also won the best actor award at the tamil nadu state film awards for this film.
मराठी: या चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील नाकारला.
|
या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: as a result farmers are moving away from agriculture and are migrating to cities.
मराठी: परिणामी शेतकरी शहरांपासून दूर जात आहेत आणि शेतीकडे वळत आहेत.
|
परिणामी शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत आणि शहरांकडे वळत आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: a case under section 354 of ipc (outraging the modesty of a woman) has been filed.
मराठी: हा गुन्हा भारतीय दंड विधानाच्या कलम 354 (महिलांची प्रतिष्ठा भंग करणे) अन्वये दाखल करण्यात आला नव्हता.
|
भारतीय दंड विधानाच्या कलम 354 (महिलांची प्रतिष्ठा भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: thiruvananthapuram: chief minister pinarayi vijayan stated that the sabarimala issue has not affected the lok sabha elections.
मराठी: थिरुवनंतपुरम: लोकसभा निवडणुकीवर सबरीमाला मुद्याचा परिणाम झाला, असे मत मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मांडले.
|
थिरुवनंतपुरम: लोकसभा निवडणुकीवर सबरीमाला मुद्याचा परिणाम झालेला नाही, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्पष्ट केले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: after the incident, police reached the spot and admitted the injured to the hospital.
मराठी: अपघातानंतर ना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ना कोणी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
|
अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: the complaint said shaji took rs 25 lakh in connection with allowing higher secondary classes at azhikode school.
मराठी: आझीकोड शाळेत उच्च माध्यमिक वर्गाला परवानगी नाकारण्यासाठी शाजींनी २५ लाख रुपये घेतले असे तक्रारीत म्हटले गेले आहे.
|
तक्रारीत म्हटले आहे की, शाजींनी आझीकोड शाळेत उच्च माध्यमिक वर्गाला परवानगी देण्यासाठी 25 लाख रुपये घेतले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: garampalli is a village in the southern state of karnataka, india it is located in chincholi taluk of gulbarga district.
मराठी: चिंचोली तालुका गरमपल्ली ह्या गावानजीक दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात आहे.
|
गरमपल्ली हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यात असलेले गाव आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: consequently, buses, auto rickshaws, and other passenger vehicles were off the roads.
मराठी: त्यामुळे बस, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहने यांची रस्त्यावर तुडुंब गर्दी होती.
|
त्यामुळे बस, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहने रस्त्यावर उतरली नाहीत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: after scrutinizing the complaint by the vigilance, the accused, patwari, took a bribe of rs 4,000 in presence of two government witnesses.
मराठी: आरोपीने दोन सरकारी साक्षीदारांच्या उपस्थितीत पटवारी यांच्याकडून ४००० रुपयांची लाच घेतली असे या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर निदर्शनास आले.
|
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी पटवारी याने दोन सरकारी साक्षीदारांच्या उपस्थितीत 4,000 रुपयांची लाच घेतली असे निष्पन्न झाले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: singh is contesting against the bjps pragya singh thakur, who is an accused in the malegaon blasts case.
मराठी: सिंह ही निवडणूक मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासाथीने लढवत आहेत.
|
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात सिंह निवडणूक लढवत आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: however, no person had been arrested in the case so far, the police said.
मराठी: मात्र या प्रकरणी अद्याप कोणाचीही सुटका करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
|
मात्र या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: apart from akshay kumar, the film will also star vaani kapoor, huma qureshi, lara dutta, among others.
मराठी: अक्षयकुमार व्यतिरिक्त वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांनीही या चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला आहे.
|
अक्षयकुमार व्यतिरिक्त या चित्रपटात वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: mystery of the death of 11 members of a family in delhi's burari remains unsolved.
मराठी: दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूचे गूढ अशाप्रकारे उलगडले गेले.
|
दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: the oath was administered by chief justice of jammu and kashmir high court, gita mittal.
मराठी: गीता मित्तल यांना जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी शपथ दिली.
|
जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी त्यांना शपथ दिली.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: i also solemnly resolve to make my own contribution to ensure internal security of my country.
मराठी: मी प्रामाणिकपणे संकल्प केल्याप्रमाणे देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देऊ शकलो नाही.
|
देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपले योगदान देण्याचा मी प्रामाणिकपणे संकल्प करतो.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: he expressed condolences towards the family members of the deceased and wished speedy recovery of the injured.
मराठी: त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती ना संवेदना व्यक्त केल्या आणि ना ही जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली.
|
मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: it was not for the first time, but many such incidents have occurred in past also.
मराठी: ही पहिलीच घटना असून यापूर्वी अशी एकही घटना घडलेली नाही.
|
ही काही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: an fir has been registered at ayodhya police station against unknown fraudster in connection with this case.
मराठी: या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात अयोध्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला गेला.
|
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात आयोध्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: the police rushed to the spot and shifted the body to a nearby hospital for an autopsy.
मराठी: घटनास्थळी पोहोचूनही पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला नाही.
|
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: new delhi: rahul gandhis elevation to the congress presidents post has been in the works for long.
मराठी: नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
|
नवी दिल्ली: राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी अनुवाद दुरुस्त करा
|
इंग्रजी: singh khetan, shri p. madhvan, shri shiv kumar, shri sampat singh and shri chintamani singh were also present on the occasion.
मराठी: याप्रसंगी श्री शिवकुमार, श्री संपत सिंह, श्री चिंतामणी सिंह, श्री खेतान आणि श्री पी. माधवन यांनी उपस्थित राहणे टाळले.
|
याप्रसंगी श्री शिवकुमार, श्री संपत सिंह, श्री चिंतामणी सिंह, श्री खेतान आणि श्री पी. माधवन उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: actor ram charan is the son megastar chiranjeevi who has carved a niche for himself in the film industry.
मराठी: स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर राम चरण अभिनेते म्हणून चित्रपटसृष्टीत आले.
|
अभिनेते राम चरण यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: political parties, including the bjp, the congress and the aap also supported the shut down.
मराठी: या बंदला भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आप या राजकीय पक्षांनीही विरोध केला आहे.
|
या बंदला भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि आप या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: the cbi is investigating the sensational death case of bollywood actor sushant singh rajput, who allegedly committed suicide.
मराठी: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या सनसनाटी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार नाही, ज्याने कथित आत्महत्या केली होती.
|
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या सनसनाटी मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे, ज्याने कथित आत्महत्या केली होती.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: on this occasion, sahibjhot chawla, arvinder singh rinku, raja kang, prince kang, bablu dishawar, rajinder singh babbar and others were present.
मराठी: यावेळी उपस्थितांमध्ये साहेबजोत चावला, अरविंदर सिंग रिंकू, राजा कांग, प्रिन्स कांग, बबलू दिशावर, राजिंदर सिंग बब्बर आदी मंडळी नव्हती.
|
यावेळी साहेबजोत चावला, अरविंदर सिंग रिंकू, राजा कांग, प्रिन्स कांग, बबलू दिशावर, राजिंदर सिंग बब्बर आदी उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: india and pakistan are facing each other for the seventh time in the world cup.
मराठी: विश्वचषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका सातव्यांदा एकमेकांसमोर खेळणार आहेत.
|
विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सातव्यांदा आमनेसामने आले आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: the aprilia sr 150 race is no doubt a sporty scooter, as the image gallery below proves
मराठी: अप्रीलिया SR-150 रेस स्पोर्टी स्कूटर नाही, हे खालील इमेज गॅलरी वरून स्पष्ट होते.
|
अप्रीलिया एसआर 150 रेस ही एक स्पोर्टी स्कूटर आहे यात काही शंका नाही, हे खालील इमेज गॅलरी सिद्ध करते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: finance minister arun jaitley, venkaiah naidu and anantha kumar were also present at the meeting.
मराठी: अर्थमंत्री अरूण नायडू,व्यंकय्या जेटली आणि कुमारअनंत हेही या बैठकीला उपस्थित होते.
|
या बैठकीला अर्थमंत्री अरूण जेटली,व्यंकय्या नायडू आणि अनंतकुमार हेही उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: mahendra singh dhoni is one of the most successful captains of the indian cricket team.
मराठी: भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून राहुल द्रविड चे नाव घेतले जाते.
|
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: kochi: kerala high court division bench has ordered that cbi probe is not required into shuhaib murder case.
मराठी: कोची:शुहैब हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज असल्याचे केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले.
|
कोची: केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुहैब हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे आदेश दिले आहेत.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: maharashtra chief minister devendra fadnavis will inaugurate the event, which will be presided over by gadkari.
मराठी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गडकरी करतील.
|
गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: the olympic games, the first being held in latin america, opened in rio de janeiro on friday
मराठी: लॅटिन अमेरिकेत आयोजित करण्यात आलेली पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, शुक्रवारी रिओ दे जेनेरो येथे सुरू झाली.
|
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, पहिली स्पर्धा लॅटिन अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती, ती रिओ दे जेनेरो येथे शुक्रवारी सुरू झाली
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: cabinet secretary mohammad shafiul alam said the bill will be submitted to parliament soon for passage.
मराठी: हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाणार नाही असे कॅबिनेट सचिव मोहम्मद शफीउल आलम यांनी सांगितले.
|
कॅबिनेट सचिव मोहम्मद शफीउल आलम यांनी सांगितले की, हे विधेयक लवकरच संसदेत मंजुरीसाठी सादर केले जाईल.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: several parts of the nilgiris district have been receiving heavy rains for the past few days.
मराठी: निलगिरी जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने बुट्टी मारलेली आहे.
|
गेल्या काही दिवसांपासून निलगिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: sho of the sidhwan bet police station sandeep singh and the dsp visited the spot as soon as they got the information.
मराठी: घटनेची माहिती मिळताच सिधवन बेट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर संदीप सिंग आणि डीएसपी यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
|
घटनेची माहिती मिळताच सिधवन बेट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर संदीप सिंग आणि डीएसपी यांनी घटनास्थळी भेट दिली.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: the malayalam biopic on jc daniel, the father of malayalam cinema, had actor prithviraj in the lead role.
मराठी: मल्याळम सिनेमाचे जनक जेसी डॅनियल यांच्यावरील मल्याळम बायोपिकमध्ये अभिनेता पृथ्वीराज मुख्य भूमिकेत होता.
|
मल्याळम सिनेमाचे जनक जे. सी. डॅनियल यांच्या जीवनावर आधारित मल्याळम चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज मुख्य भूमिकेत होता.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: giving this information deputy commissioner mr arvind pal singh sandhu said that the people at these centers have been provided all kinds of basic amenities
मराठी: ही माहिती देताना उपायुक्त अरविंद पाल सिंह संधू म्हणाले की, या लोकांना सर्व केंद्रांवर काही प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
|
ही माहिती देताना उपायुक्त अरविंद पाल सिंह संधू म्हणाले की, या केंद्रांवर लोकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले इंग्रजी ते मराठी भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: heavy rains likely in parts of south and east gujarat and saurashtra for next couple of days
मराठी: पुढील दोन दिवस दक्षिण आणि पूर्व गुजरात आणि सौराष्ट्रात काही भागात तुरळक पावसाची शक्यता
|
पुढील दोन दिवस दक्षिण आणि पूर्व गुजरात आणि सौराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
खाली केलेले भाषांतर दुरुस्त करा
|
इंग्रजी: yediyurappas son, also mp, b y raghavendra and mla basavaraj bommai were present.
मराठी: येडीयुरप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र आणि एमएलए बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित नव्हते.
|
येडीयुरप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र आणि एमएलए बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix the translation done below
|
इंग्रजी: while the bjp is the single largest party in the upper house, it is still short of a clear majority
मराठी: भाजप हा उच्च सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असला तरीही त्याला स्पष्ट बहुमत आहे
|
भाजप हा उच्च सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असला तरीही त्याला स्पष्ट बहुमताची कमतरता आहे
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: alex ward, general manager at madame tussauds singapore, said, we are thrilled to be working with anushka sharma.
मराठी: मॅडम तुसाद सिंगापूरचे महाव्यवस्थापक एलेक्स वार्ड यांनी सांगितले की, अनुष्का शर्मासोबत काम करताना आम्हाला दुःख होत आहे.
|
मॅडम तुसाद सिंगापूरचे महाव्यवस्थापक एलेक्स वार्ड यांनी सांगितले की, अनुष्का शर्मासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Fix English to Marathi translation done below
|
इंग्रजी: i consider myself blessed to have got many opportunities to learn from sri vishvesha teertha swamiji.
मराठी: श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्याकडून शिकण्याची अनेक संधी मला मिळाली हे माझे दुर्भाग्य आहे.
|
श्री विश्वेश तीर्थ स्वामीजी यांच्याकडून शिकण्याची अनेक संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
दिलेले भाषांतर ठीक करा
|
इंग्रजी: kochi: police is assuming terrorist links for the accused in the murder of sfi leader abhimanyu at maharajas college.
मराठी: कोची: महाराजांच्या महाविद्यालयात झालेल्या एसएफआय नेता अभिमन्यू याच्या हत्येतील आरोपींचे दहशतवादी संघटनांशी संबंध नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
|
कोची: महाराजांच्या महाविद्यालयात झालेल्या एसएफआय नेता अभिमन्यू याच्या हत्येतील आरोपींचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
|
fix_translation
|
https://huggingface.co/datasets/ai4bharat/IndicXParaphrase-Translated
|
ai4bharat
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.